Abhyasniti हे विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी समर्पित शैक्षणिक व्यासपीठ आहे.
येथे विज्ञान, राजकारण, महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि विविध सरकारी योजनांची सोपी, समजण्यासारखी आणि विश्वासार्ह माहिती दिली जाते.
आमचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना कठीण वाटणारे विषय सोप्या भाषेत समजावून देणे आणि त्यांच्या अभ्यासात आत्मविश्वास निर्माण करणे. योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि अद्ययावत माहितीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला यशाच्या दिशेने पुढे नेणे हीच आमची बांधिलकी आहे.
Abhyasniti हे केवळ माहिती देणारे संकेतस्थळ नाही, तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रेरणा देणारा एक अभ्याससाथी आहे. मी,Santosh Choudhari, विद्यार्थ्यांना विषय सोप्या पद्धतीने समजावून देण्याचा प्रयत्न करतो. Abhyasniti च्या माध्यमातून माझे ज्ञान आणि अनुभव अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे.



