स्पर्धा परीक्षांमध्ये गणितासाठी वेळेचे व्यवस्थापन फार महत्त्वाचे असते.
त्यासाठी:
- शॉर्ट ट्रिक्स आणि सूत्रे शिका
- आधी सोपे प्रश्न सोडवा
- वेळ बांधून सराव करा
- मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवा
सततचा सराव आणि योग्य रणनीती यामुळे गणित हा स्कोअरिंग विषय ठरतो.





Leave a Reply